¡Sorpréndeme!

शुद्ध परमार्थातील श्रेष्ठ आकाशमार्ग | The Best way in Pure Paramartha | Satguru Shri Wamanrao Pai

2021-08-24 1 Dailymotion

आकाशामध्ये परमार्थ हे श्रेष्ठ असते. परमार्थातील आाकाशमार्ग हे त्याहून श्रेष्ठ असते. आपण जीवन जगत असताना नेहमी सरळ मार्गाचा वापर करण्याऐवजी कधीतरी खडतर मार्गाचा देखील वापर करावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला शुद्ध परमार्थातील श्रेष्ठ आकाशमार्ग यावर अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Parmarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा